आदिवासी एकता महोत्सव

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर

मारेगाव : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. 9 ऑगस्ट रोज मंगळवारला " जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी उत्सव समिती, मारेगाव च्या वतीने आदिवासी एकता महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील आदिवासी समाज बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.