Showing posts with label ट्रेंडिंग. Show all posts
Showing posts with label ट्रेंडिंग. Show all posts

सौ शर्मिला वहिनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


|भि|ष्ट|चिं|| | वा||दि||

नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं !
मा. सौ. शर्मिला वहिनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक : संतोष रोगे 
यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना 


समीर भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा!

निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं, आणि सुख शांतीने सजवावं, अडचणींचे डोंगर पार करून, यश शिखरावर तुम्ही पोहचावं.

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂

शुभेच्छुक :- सय्यद समिर मित्र परिवार, मारेगाव 

या जन्मदिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा...


तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि
दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

आपल्या कणखर आणि युवा नेतृत्त्वाबद्दल मानाचा मुजरा 
आम्ही आशा करतो की आपण नेहमीच
इतरांना मदत करण्यास तयार असाल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अतुल भाऊसाहेब !

शुभेच्छुक : अतुल पचारे मित्र परिवार, मारेगाव तालुका 

सर्व देश वाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


या विशेष दिवशी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर आत्म्यांचे स्मरण करूया आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करूया. आपल्या शूरवीरांनी आपल्या भविष्यासाठी काय केले हे लक्षात घेऊन त्यांचे स्मरण करत त्यांचा वारसाहक्क जपात पुढे न्यायला हवा. आपल्या पुढच्या पिढीला याची जाणीव करण्यासाठी भारतीय प्रजासत्ताक दीन निमित्त  शुभेच्छा...

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!


प्रजासत्ताक दिनी, आपण आपल्या राष्ट्राची चैतन्यशीलता साजरी करूया आणि आपल्याला अभिमानास्पद भारतीय बनवणाऱ्या मूल्यांची प्रशंसा करूया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन हा काही निव्वळ दिवस नाही तर त्यामध्ये भारतीय संस्कृती मूल्य दडली आहेत आणि याचे संपूर्ण सार सर्वांनीच जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या घरातील सदस्यांना ही संस्कृती मूल्य जपण्याची आठवण करून द्या.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...


प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
आज आपण स्वातंत्र्याच्या देणगीबद्दल कृतज्ञ होऊ या आणि आपल्या प्रिय देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा प्रयत्न करूया. समानता आणि अभिमान जपताना आपली सर्वांची प्रगती होऊ दे याच विचाराने आपण चालायला हवे. जेणेकरून प्रगतीकडे वाटचाल होईल.
प्रजासत्ताक दिनाच्या पुनःश्च शुभेच्छा....

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...


प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...
सर्वांसाठी समृद्ध, न्याय्य आणि सर्वसमावेशक असे भविष्य घडवण्यासाठी स्वातंत्र्याचा आत्मा आपल्याला प्रेरणा देईल.

प्रजासत्ताक दिनी तुम्हाला सर्वांना नक्कीच आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण येऊन त्यातून पुढे जगण्याची प्रेरणा मिळावी हीच इच्छा.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
आपल्या महान राष्ट्राच्या सामर्थ्याचे, धैर्याचे आणि एकतेचे प्रतीक असलेला ध्वज नेहमी उंच फडकत राहू दे!!

मा.श्री. वामनरावजी कासावार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...


वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार
यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे नेते
सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारे
व्यक्तीमत्व श्री वामनरावजी कासावार साहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

शुभेच्छुक :- सुधाकर धांडे
      सदस्य: ग्रामपंचायत वनोजा देवी (पं स मारेगाव)
               :- भास्कर धांडे
     संचालक : कृ ऊ बा समिती,मारेगाव 

श्री वामनरावजी कासावार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार
यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे नेते
सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व श्री वामनरावजी कासावार साहेब यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐

शुभेच्छुक :- मोहम्मद खालिद पटेल
                  उदय रायपुरे 

न्यू पारस गंधर्वचे संचालक श्री प्रवीण बोथले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यामध्ये तुम्हाला खूप आनंद मिळो. आज तुमचा वाढदिवस आहे, आज तुमचा उत्सव आहे! भाऊसाहेब तुम्हाला अनेक, अनेक शुभेच्छा! तुमचं स्थान, वातावरण आनंदानंदित व्हावं!
उज्वल भविष्याच्या उज्वल शुभेच्छा
श्री प्रवीण बोथले भाऊसाहेब
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या तुम्हाला अगणित शुभेच्छा !"

शुभेच्छुक :- अविनाश लांबट मित्र परिवार 

भाऊसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिष्टचिंतन
आदरणीय भाऊसाहेब, आज आपला "वाढदिवस”
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच निर्मिकाकडे प्रार्थना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
श्री. विनोद भाऊ धोबे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

शुभेच्छुक :- समस्त मित्र परिवार, मारेगाव तालुका 

मराठी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा



आजच्या पत्रकार दिनानिमित्त सर्व मराठी भाषक पत्रकार व वाचकांना मन:पूर्वक शुभेच्छा!

मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पण'कार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
 
पुन्हा एकदा मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा
 
--शुभेच्छुक --
श्री.एच.एस. भोंडे
सचिव ग्रामपंचायत कार्यालय लोणी
 (ता बाभुळगांव,जि यवतमाळ)

अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

भाजपा वणी शहर अध्यक्षपदी पुनश्च
निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐💐

श्रीकांतजी पोटदूखे यांची भाजपा वणी शहर अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा...
विदर्भ तेली समाज महासंघाचे तालूकाध्यक्ष, माजी नगरसेवक मा.संतोष डंभारे (वणी) याचकडून तसेच शहर व तालुक्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन..

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...



नववर्षाभिनंदन 2024

माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना व तुमच्या संपूर्ण परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
HAPPY NEW YEAR

शुभेच्छुक :- अतुल पचारे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ता. अध्यक्ष मारेगाव
भोई समाज तालुका अध्यक्ष, मारेगाव 

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


2024
"नववर्षाभिनंदन"

माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून मारेगाव तालुक्यातील तमाम जनतेला नवीन वर्षाच्या....
हार्दिक शुभेच्छा...

नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
🇮🇳HAPPY NEW YEAR 2024🇮🇳

शुभेच्छुक :- प्रवीण बलकी
शिवसेना तालुका संघटक, लाखापुर, मारेगाव 

तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अविनाश लांबट यांचं हार्दिक अभिनंदन!


मा. अविनाश लांबट यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा...!

पुढील राजकीय वाटचालीस खुप खूप शुभेच्छा...
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. मनःपूर्वक अभिनंदन 
 
तुमच्या या निवडीबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन, आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलं.

शुभेच्छुक :- समस्त मित्र परिवार (मारेगाव तालुका)

सन्माननीय अविनाशजी लांबट यांची मारेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती बद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन!


हार्दिक अभिनंदन...

आमचे मार्गदर्शक तथा बंधुराज, सन्माननीय अविनाशजी लांबट, यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

तालुक्यातील जनमानसात स्वच्छ प्रतिमा असल्याने पक्षाने त्याची निवड तालुका अध्यक्ष पदी केल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. आम्ही सुद्धा माझ्यासह खंडाळकर परिवारातर्फे आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो...
भाऊसाहेब आपणास पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा...!!

शुभेच्छुक :- आशिष खंडाळकर
      सामाजिक कार्यकर्ता 

पदमाकर नक्षणेजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली


"१२ वा पुण्यस्मरण
    बाबा... पदमाकर नक्षणे!
              आज आपणास देवाज्ञा होत तपाचा काळ लोटला असला तरी तुमचं असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं. तुमच्या हयातीतील स्थितीचे आमच्या आयुष्यातील धवल अन सुंदर पर्व होते.
         वर्तमान स्थितीत सर्वकाही असण्याची जाणीव जरी असली तरी तुम्ही नसणे ही पितृतुल्य नसण्याची पोकळी न भरून निघण्याची मोठी उणीव आहे.
        तुमच्या आठवणीचे लय आमच्या जगण्याला दिशादर्शकाचे बळ देत राहील.. बाबा आपणास बाराव्या स्मृतिदिनी हीच श्रद्धांजली ...!
             शोकाकुल:- 
 श्रीमती मंगला पदमाकर नक्षणे
 सौ. शुभांगी अरविंद शेंडे
 सौ. सुजाता ऋतूपर्ण कीर्तीवार
 श्री.आनंद पदमाकर नक्षणे
 सौ. प्रिया आनंद नक्षणे

काकाजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


लोकनेते 
मा.श्री.नरेंद्र पाटील ठाकरे
संचालक : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ, मुंबई.
माजी उपाध्यक्ष जि प यवतमाळ.
माजी उपाध्यक्ष य.जि.म.सह. बँक यवतमाळ.
माजी सभापती बाजार समिती, मारेगाव. 

"काकाजी"
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, निरोगी आरोग्य तुम्हाला लाभो.. काकाजी आपणास जन्मदिवसाच्या तुम्हाला अगणित खूप खूप शुभेच्छा...

या प्रगटदिनी वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- सुधाकर धांडे
• माजी सदस्य ग्रामपंचायत वनोजा देवी पं स मारेगाव
भास्कर धांडे
संचालक : बाजार समिती मारेगाव 

युवासेना चे उपजिल्हा प्रमुख अजिंक्यभाऊ शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


"अभिष्टचिंतन"
अजिंक्य सुभाष शेंडे 

अजिंक्य सुभाष शेंडे हे युवासेना चे उपजिल्हाधिकारी प्रमुख आहे. गेल्या आठ नऊ वर्षपासून ते शिवसेना युवासेना चे निष्ठावंत कार्यकर्ते तथा शिवसैनिक म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात त्यांना ओळखले जातात. युवासेने च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन कामं केली आहेत आणि आजही करीत आहे. गावागावात जाऊन बैठका घेणे, युवकांना पक्षात जोडणे, संघटना कशी वाढवता येईल याकडे त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. शेंडे यांचे प्रामाणिक प्रयत्न व सामाजिक कार्य आजतागायत आहे. त्यांचेवर विश्वास ठेवून शहरी ग्रामीण युवक काम करीत आहे. आपला बालेकिल्ला राखण्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहे. त्यांच्या कार्यात अनेक चढ उतार आली असे ते मोकळ्या मनाने सांगतात. मात्र, त्याला कधी मी न डगमगता खंबीरपणे मागील कोरोना काळात गोरगरिबांना ऑक्सिजन पुरवठा, एम्ब्युलन्स, बेड, जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, तसेच आता वणी शहराच्या विकासासाठी, भ्रष्टाचार विरोधात निर्भीडपणे पाऊल उचलत आपली भूमिका मांडत असतात हे सर्वश्रुत आहे. दरवर्षी हिंदू हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मॅरोथॉन स्पर्धा आयोजित करून नवयुवकांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य निरंतर करीत आहे. व यासह विविध सामाजिक कार्य सुरुच आहे. विशेष उल्लेखनीय की, गेल्या पाच वर्षांपासून शिवजयंती चे आयोजन करून यशस्वीरित्या ते पार पाडत आहेत. मोठा जन संपर्क असलेले अजिंक्य सुभाष शेंडे उपजिल्हा प्रमुख वणी विधानसभा क्षेत्रात "युवा दिलाचा, युवा दिलदार माणूस" यांचा आज वाढदिवस.
वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांचे प्रेरणा स्थान आन बाण शान धडाडीचे, दमदार, ततडफदार,प्रामाणिक, व्यक्तिमत्व वणी परिसरात मोठ्या प्रमाणात युवासेना वाढविणारे १०० टक्के समाजकारण करणारे वणी विधानसभा मधील ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडणारे आवश्यकता पडल्यास आंदोलन करणारा एकमेव जिगरबाज माणूस कोणत्याही प्रसंगात कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे सर्वांचे जिवलग मित्र युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.श्री.अजिंक्यभाऊ शेंडे यांना वाढदिवसाच्या खुप खुप कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा व चांगल्या आरोग्यासाठी आई जगदंबे च्या चरणी प्रार्थना

"ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि तळमळ फार आहे
जगणं कठीण होऊन जातं एकाक्षणी
परंतु पक्ष प्रमुख पाठिशी उभे राहणे
यातच संपूर्ण यश आहे."

उपजिल्हा प्रमुख अजिंक्य भाऊ शेंडे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा...

💐शुभेच्छुक :- अजिंक्य शेंडे
मित्र परिवार वणी मारेगाव झरी