टॉप बातम्या

तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अविनाश लांबट यांचं हार्दिक अभिनंदन!


मा. अविनाश लांबट यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा...!

पुढील राजकीय वाटचालीस खुप खूप शुभेच्छा...
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. मनःपूर्वक अभिनंदन 
 
तुमच्या या निवडीबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन, आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलं.

शुभेच्छुक :- समस्त मित्र परिवार (मारेगाव तालुका)
Previous Post Next Post