टॉप बातम्या

सन्माननीय अविनाशजी लांबट यांची मारेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती बद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन!


हार्दिक अभिनंदन...

आमचे मार्गदर्शक तथा बंधुराज, सन्माननीय अविनाशजी लांबट, यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

तालुक्यातील जनमानसात स्वच्छ प्रतिमा असल्याने पक्षाने त्याची निवड तालुका अध्यक्ष पदी केल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. आम्ही सुद्धा माझ्यासह खंडाळकर परिवारातर्फे आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो...
भाऊसाहेब आपणास पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा...!!

शुभेच्छुक :- आशिष खंडाळकर
      सामाजिक कार्यकर्ता 
Previous Post Next Post