सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : गणेशोत्सवाचा उत्साह आता सर्वत्र पाहायला मिळत असतानाच सणासुदीच्या खरेदीसाठी ‘जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेल’ ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाले आहे. पोळ्यानंतर आता गणपती उत्सवाची लगबग सुरू झाली असून, सणाच्या दिवसांत आकर्षक, आरामदायी आणि पारंपरिक खादी कॉटन कपड्यांची खरेदी करण्याची खास संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.
वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील नागरिकांसाठी ही महासेल अधिक सोयीची ठरणार असून, सणासुदीच्या खरेदीत दर्जेदार खादी कॉटनला पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी हे खास आकर्षण ठरत आहे. गणेशरायांचे स्वागत करा आणि सणाचा आनंद खादी कॉटनच्या खास खरेदीसोबत द्विगुणित करा! आजच ‘जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेल’ला भेट द्या.
📍स्थळ : जैताई मंदिर, यवतमाळ रोड, वणी