टॉप बातम्या

About Us

  ‘सह्याद्री न्यूज (सब नेम : सह्याद्री चौफेर)’ हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे एक आघाडीचे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन न्यूज पोर्टल आहे. या माध्यमातून चालू घडामोडी, मराठी बातम्या, लेख, कविता तसेच विविध उपयुक्त माहिती प्रकाशित केली जाते.

‘सह्याद्री न्यूज’मध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, मते व जाहिराती यांच्याशी संपादक अथवा व्यवस्थापन पूर्णतः सहमत असेलच असे नाही. संकेतस्थळावरील मजकूर हा माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात येत असून, त्यातील अचूकता व विश्वसनीयतेबाबत शक्य ती काळजी घेतली जाते. तथापि, कोणत्याही त्रुटी, अपूर्ण माहिती किंवा त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांसाठी ‘सह्याद्री न्यूज’ जबाबदार राहणार नाही.