पदमाकर नक्षणेजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली


"१२ वा पुण्यस्मरण
    बाबा... पदमाकर नक्षणे!
              आज आपणास देवाज्ञा होत तपाचा काळ लोटला असला तरी तुमचं असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं. तुमच्या हयातीतील स्थितीचे आमच्या आयुष्यातील धवल अन सुंदर पर्व होते.
         वर्तमान स्थितीत सर्वकाही असण्याची जाणीव जरी असली तरी तुम्ही नसणे ही पितृतुल्य नसण्याची पोकळी न भरून निघण्याची मोठी उणीव आहे.
        तुमच्या आठवणीचे लय आमच्या जगण्याला दिशादर्शकाचे बळ देत राहील.. बाबा आपणास बाराव्या स्मृतिदिनी हीच श्रद्धांजली ...!
             शोकाकुल:- 
 श्रीमती मंगला पदमाकर नक्षणे
 सौ. शुभांगी अरविंद शेंडे
 सौ. सुजाता ऋतूपर्ण कीर्तीवार
 श्री.आनंद पदमाकर नक्षणे
 सौ. प्रिया आनंद नक्षणे
पदमाकर नक्षणेजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली  पदमाकर नक्षणेजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली Reviewed by सह्याद्री चौफेर on December 10, 2023 Rating: 5
Powered by Blogger.