हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यामध्ये तुम्हाला खूप आनंद मिळो. आज तुमचा वाढदिवस आहे, आज तुमचा उत्सव आहे! भाऊसाहेब तुम्हाला अनेक, अनेक शुभेच्छा! तुमचं स्थान, वातावरण आनंदानंदित व्हावं!
उज्वल भविष्याच्या उज्वल शुभेच्छा
श्री प्रवीण बोथले भाऊसाहेब
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या तुम्हाला अगणित शुभेच्छा !"
शुभेच्छुक :- अविनाश लांबट मित्र परिवार
न्यू पारस गंधर्वचे संचालक श्री प्रवीण बोथले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 18, 2024
Rating: