या विशेष दिवशी, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर आत्म्यांचे स्मरण करूया आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करूया. आपल्या शूरवीरांनी आपल्या भविष्यासाठी काय केले हे लक्षात घेऊन त्यांचे स्मरण करत त्यांचा वारसाहक्क जपात पुढे न्यायला हवा. आपल्या पुढच्या पिढीला याची जाणीव करण्यासाठी भारतीय प्रजासत्ताक दीन निमित्त शुभेच्छा...
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!!
सर्व देश वाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2024
Rating: