टॉप बातम्या

वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : आदिवासी टायगर सेनेचे तालुका सचिव महेश भाऊ आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त जय पेरसापेन पेनठाणा, (दापोरा) परिसरात वड व पिंपळाच्या वृक्षांचे रोपण करून पर्यावरणपूरक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच रामचंद्र जवादे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अरके, आदिवासी आघाडीचे महामंत्री मनोज केळकर, अमोल कुमरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत लावलेल्या वड व पिंपळाच्या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();