लोकनेते
मा.श्री.नरेंद्र पाटील ठाकरे
संचालक : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ, मुंबई.
माजी उपाध्यक्ष जि प यवतमाळ.
माजी उपाध्यक्ष य.जि.म.सह. बँक यवतमाळ.
माजी सभापती बाजार समिती, मारेगाव.
"काकाजी"
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, निरोगी आरोग्य तुम्हाला लाभो.. काकाजी आपणास जन्मदिवसाच्या तुम्हाला अगणित खूप खूप शुभेच्छा...
या प्रगटदिनी वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...!
शुभेच्छुक :- सुधाकर धांडे
• माजी सदस्य ग्रामपंचायत वनोजा देवी पं स मारेगाव
भास्कर धांडे
संचालक : बाजार समिती मारेगाव
काकाजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 22, 2023
Rating: