सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : यवतमाळ-मारेगाव या राज्यमहामार्गांवर असलेल्या पुलाच्या कठड्याला दोर बांधून बुरांडा येथील इसमाने गळफास घेवून जीवन संपावल्याची घटना आज (24जुलै) ला सकाळी साडे आठ च्या सुमारास उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मारोती देवराव कामटकर (45) रा. बुरांडा (ख),असे इसमाचे नाव आहे.