"अभिष्टचिंतन"
अजिंक्य सुभाष शेंडे
अजिंक्य सुभाष शेंडे हे युवासेना चे उपजिल्हाधिकारी प्रमुख आहे. गेल्या आठ नऊ वर्षपासून ते शिवसेना युवासेना चे निष्ठावंत कार्यकर्ते तथा शिवसैनिक म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात त्यांना ओळखले जातात. युवासेने च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन कामं केली आहेत आणि आजही करीत आहे. गावागावात जाऊन बैठका घेणे, युवकांना पक्षात जोडणे, संघटना कशी वाढवता येईल याकडे त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. शेंडे यांचे प्रामाणिक प्रयत्न व सामाजिक कार्य आजतागायत आहे. त्यांचेवर विश्वास ठेवून शहरी ग्रामीण युवक काम करीत आहे. आपला बालेकिल्ला राखण्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहे. त्यांच्या कार्यात अनेक चढ उतार आली असे ते मोकळ्या मनाने सांगतात. मात्र, त्याला कधी मी न डगमगता खंबीरपणे मागील कोरोना काळात गोरगरिबांना ऑक्सिजन पुरवठा, एम्ब्युलन्स, बेड, जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, तसेच आता वणी शहराच्या विकासासाठी, भ्रष्टाचार विरोधात निर्भीडपणे पाऊल उचलत आपली भूमिका मांडत असतात हे सर्वश्रुत आहे. दरवर्षी हिंदू हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मॅरोथॉन स्पर्धा आयोजित करून नवयुवकांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य निरंतर करीत आहे. व यासह विविध सामाजिक कार्य सुरुच आहे. विशेष उल्लेखनीय की, गेल्या पाच वर्षांपासून शिवजयंती चे आयोजन करून यशस्वीरित्या ते पार पाडत आहेत. मोठा जन संपर्क असलेले अजिंक्य सुभाष शेंडे उपजिल्हा प्रमुख वणी विधानसभा क्षेत्रात "युवा दिलाचा, युवा दिलदार माणूस" यांचा आज वाढदिवस.
वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांचे प्रेरणा स्थान आन बाण शान धडाडीचे, दमदार, ततडफदार,प्रामाणिक, व्यक्तिमत्व वणी परिसरात मोठ्या प्रमाणात युवासेना वाढविणारे १०० टक्के समाजकारण करणारे वणी विधानसभा मधील ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडणारे आवश्यकता पडल्यास आंदोलन करणारा एकमेव जिगरबाज माणूस कोणत्याही प्रसंगात कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे सर्वांचे जिवलग मित्र युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.श्री.अजिंक्यभाऊ शेंडे यांना वाढदिवसाच्या खुप खुप कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा व चांगल्या आरोग्यासाठी आई जगदंबे च्या चरणी प्रार्थना
"ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि तळमळ फार आहे
जगणं कठीण होऊन जातं एकाक्षणी
परंतु पक्ष प्रमुख पाठिशी उभे राहणे
यातच संपूर्ण यश आहे."
उपजिल्हा प्रमुख अजिंक्य भाऊ शेंडे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा...
💐शुभेच्छुक :- अजिंक्य शेंडे
मित्र परिवार वणी मारेगाव झरी
युवासेना चे उपजिल्हा प्रमुख अजिंक्यभाऊ शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 22, 2023
Rating: