टॉप बातम्या

"व्हावास तुम्ही शतायुषी,व्हावास तुम्ही दीर्घायुषी, ही एकच आमची इच्छा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा"


आमचे नेते 

"व्हावास तुम्ही शतायुषी
व्हावास तुम्ही दीर्घायुषी
ही एकच आमची इच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा"

मार्गदर्शक,सन्माननीय नरेंद्र पाटील ठाकरे काकाजी 
माजी उपाध्यक्ष य. जि. म. सह. बँक यवतमाळ
माजी सभापती बाजार समिती, मारेगाव
संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ मुंबई,
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच जगन्नाथ माऊली कडे प्रार्थना..या जन्मदिनाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा..

शुभेच्छुक :- भैय्याजी कनाके
कार्याध्यक्ष : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मारेगाव 
Previous Post Next Post