टॉप बातम्या

नरेंद्र पाटील ठाकरे काकाजी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...


अभिष्टचिंतन 

"आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा गंद,
नवा आनंद निर्माण करीत यावा, नव्या सुखांनी,
यशाने आपला आनंद शतगुणित व्हावा.
जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !"

सन्माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे (काकाजी)
माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव, 
माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ,
माजी संचालक यवतमाळ जिल्हा सहकारी बँक.
संचालक महाराष्ट्र राज्य पणन महासंघ,मुंबई
महाराष्ट्र काँग्रेस कमेटी चे सदस्य, लोकनेते सन्माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे काकाजी यांचा आज वाढदिवस. त्यांना या जन्मदिनी वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा...

शुभेच्छुक :- विनोद धोबे
प्रोप्रा गुरुकृपा किराणा कानडा, ता. मारेगाव 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();