लोकनेते श्री नरेंद्र पाटील ठाकरे (काकाजी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


लोकनेते
आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे 
माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव, 
माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ,
माजी संचालक यवतमाळ जिल्हा सहकारी बँक.
संचालक महाराष्ट्र राज्य पणन महासंघ,मुंबई
महाराष्ट्र काँग्रेस कमेटी चे सदस्य, अशा एक ना अनेक पदाला न्याय देणारे तालुक्याच्या राजकारणाचे चाणक्य, लोकनेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री नरेंद्र पाटील ठाकरे काकाजी यांचा आज वाढदिवस. त्यांना या जन्मदिनी वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा...

तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो,
तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकाडे प्रार्थना !

शुभेच्छुक :- प्रफुल विखणकर
संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव