वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा!
निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं, आणि सुख शांतीने सजवावं, अडचणींचे डोंगर पार करून, यश शिखरावर तुम्ही पोहचावं.
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂
शुभेच्छुक :- सय्यद समिर मित्र परिवार, मारेगाव
समीर भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 06, 2024
Rating: