शुभ दीपावली: दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!



दिपावळीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,
दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

समस्त जनतेस दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- गीत घोष (साहेब)
राष्ट्रीय अध्यक्ष : अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषद
सह्याद्री चौफेर न्यूज कायदेशीर सल्लागार 

शुभ दीपावली: समस्त हितचिंतकांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा..


दिपावळीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,
दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

दीप उत्सवाच्या लख्ख प्रकाशात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

समस्त हितचिंतकांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

शुभेच्छुक :- करण किशोर किंगरे
प्रताप रेस्टॉरंट अँड बार, मारेगाव 

शुभ दिवाळी: हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ...


दिपावळीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,
दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

या दिवाळीत सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

शुभेच्छुक :- सचिन रासेकर
उपसरपंच ग्रामपंचायत, मोहदा 

शुभ दिवाळी: समस्त जनतेस दिवाळी च्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!


शुभ दिवाळी...

एक दिवा लावु जिजाऊचरणी।

एक दिवा लावु शिवचरणी।

एक दिवा लावु शंभुचरणी।

आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…..

दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….

आपल्या घरि सुख समाधान सदैव

नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना॥

।। जय शिवराय ।।

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !!

शुभेच्छुक :- डॉ. मनिष मस्की
नगराध्यक्ष नगर पंचायत, मारेगाव तथा शिवसैनिक 

शुभ दिवाळी: समस्त जनतेस दिवाळी च्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!



शुभ दिपावली!

या दिवाळी महोत्सवी सुखाचे दिप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.

शुभ दिपावली!

पहीला दिवा आज लागला दारी,

सुखाची किरणे येई घरी,

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,

सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,

तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,

दिपावली सारख्या मंगल प्रसंगी

तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.

शुभ दिपावली!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!

शुभेच्छुक :- विठ्ठल पाटील खारकर
संचालक - सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, मोहबाळा रोड वरोरा