सह्याद्री चौफेर | न्यूज
चंद्रपूर : मा. नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर च्या वतीने पडोली फाटा चौक चंद्रपूर येथे फटाके फोडून, मिठाई वाटून ढोल ताश्याच्या वाद्यावर नाचून आनंद उत्सव जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा, श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा, श्री.विजय आगरे तालुका महामंत्री भाजपा, श्री.अजय चालेकर, सौ.दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा महिला आघाडी, सौ.अन्नू ठेंगणे, सौ.कल्पना गुन्हे, श्री.रणजित सोयाम, श्री.विक्की लाडसे, श्री.विनोद खडसे, श्री. रामू बल्की, श्री.निशु पिसे, श्री.आशिष वाढई, श्री.विनोद खेवले, श्री.मनोज ठेंगणे, श्री.मनोहर राऊत, श्री.प्रकाश अल्लवलवार, श्री.गणपत चौधरी, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.