मणीपुर येथील शहीद जवानांना बोपापुर येथे श्रद्धांजली अर्पण

निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर

झरी : तालुक्यातील बोपापुर येथे श्रद्धांजली पर कार्यक्रम
(ता ५ जुलै) रोजी घेण्यात आला. मणीपुर राज्यातील नेनो जिल्ह्यात भूस्खलनात शहीद जवनासह मुत्यमुखी पडलेल्या 81जणांना कॅण्डल लावून बोपापुर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वैभव मिलिमीले, आकाशभाऊ सोनटक्के, प्रमुख मार्गदर्शक देविदासजी मडावी, बिरसा ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष मारुतीभाऊ आत्राम, तर 
कार्यक्रमाचे प्रास्ताविका विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हाउपाध्यक्ष गौरव पंधरे यांनी केली.
प्रमुख पाहूणे म्हणून ग्रा.सदस्य बंडुजी पेंदोर, ग्राम. मा. सरपंच विलासजी नैताम, नागेशभाऊ घुगुल तसेच डॉ. प्रवीण मत्ते व गावातील ग्रामस्थ महिला येलेकरताई, अनपूर्णा मेश्राम, कोडापेताई,
मडावीताई, पुरुष आनंदरावजी सोनटक्के, दिनेशभाऊ खाडे, बंडूभाऊ चांदेकर, संतोषभाऊ कोडापे, नागोभाऊ पेन्दोर, नेताजी मत्ते, गणेशभाऊ ढेंगळे यांच्या सह गावातील युवक अमोल मडावी, अमीर मंगाम, संदीप कोडापे, राहुल कोडापे, पवन पंधरे, रोहित नैताम, शुभम आत्राम तर ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. 
मणीपुर येथील शहीद जवानांना बोपापुर येथे श्रद्धांजली अर्पण मणीपुर येथील शहीद जवानांना बोपापुर येथे श्रद्धांजली अर्पण Reviewed by सह्याद्री चौफेर on July 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.