बलिप्रतिपदा व दिवाळी पाडवा च्या सर्व जनतेला लक्ष लक्ष शुभेच्छा...!


सप्रेम...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा
घेवूनी येवो नवी उमेद, नवी आशा
बलिप्रतिपदा व दिवाळी पाडवा च्या आमच्या कडून लक्ष लक्ष शुभेच्छा...!
     
शुभेच्छुक :- 
-हेमंत नरांजे 
सभापती : नगर पंचायत बांधकाम विभाग, मारेगाव 

बलिप्रतिपदा व दीपावली निमित्त सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...!


सप्रेम...
पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल तुमच्या घरी... पूर्ण होवो तुमच्या इच्छा... मारेगाव तालुका वासियांना बलिप्रतिपदा व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

इडा पीडा टळो दे |
बळीचे राज्य येऊ दे ||
   
शुभेच्छुक :-
-विजय बोथले 
उपाध्यक्ष : तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव

बलिप्रतिपदा व दीपावली निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...!


सप्रेम...
दिवाळीत होतो दिव्यांचा साक्षात्कार.. 
आनंदाचा होतो वर्षाव..
बलिप्रतिपदा व दिवाळी, गायगोधन निमित्ताने मिळो 
तुम्हा सर्वाना सुख, शांती,आरोग्य,ऐश्वर्य, भरभराट मिळो...!
         
दीपावली निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...!

शुभेच्छुक :-
 - राजू दारुंडे 
 संचालक : चोखाजी एच. पी.गॅस  ग्रामिण वितरक, मारेगाव

जय जगन्नाथ मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सो. लि. वणी कडून सर्वाना दिवाळी च्या शुभेच्छा


दीपोत्सव...

आमचे आदरणीय ग्राहक, प्रिय मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! या उत्सवाच्या प्रकाशाने तुमच्या जीवनात नवीन आशा, उत्साह आणि यशाचा प्रकाश उजळो. दिवाळीच्या या मंगलमय पर्वाने तुमचं आयुष्य आनंद, प्रेम, आणि समृद्धीने भरून जावो हीच मनःपूर्वक सदिच्छा!

सर्वांना दीपावलीच्या आनंदी शुभेच्छा!

-श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था, मर्या. वणी 
-जय जगन्नाथ मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सो. लि. वणी 

आमेर बिल्डर्स & डेव्हलपर्स कडून सर्वांना दीपावलीच्या आनंदी शुभेच्छा!

हैप्पी दिवाली..
"आमचे आदरणीय ग्राहक, प्रिय मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! या उत्सवाच्या प्रकाशाने तुमच्या जीवनात नवीन आशा, उत्साह आणि यशाचा प्रकाश उजळो. दिवाळीच्या या मंगलमय पर्वाने तुमचं आयुष्य आनंद, प्रेम, आणि समृद्धीने भरून जावो हीच मनःपूर्वक सदिच्छा!

सर्वांना दीपावलीच्या आनंदी शुभेच्छा!

- आमेर बिल्डर्स & डेव्हलपर्स आमेर टाऊनशिप, वणी
प्रोप्रा. अमीर खान (जम्मुभाई)
मो. 8830863825