प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेची उमरखेड तालुका कार्यकारिणी जाहीर


नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

उमरखेड : सर्वत्र महाराष्ट्रात गाजा वाजा असलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेची उमरखेड तालुका कार्यकारिनी जाहीर करण्यात आली.हि कार्यकारिनी संस्थापक अध्यक्ष डि.टी.आब़ेंगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
         
या मध्ये काही सदस्यांची पदोन्नती करण्यात आली आहे.या मध्ये भागवत काळे यांची उपजिल्हाध्यक्ष पदी,संदेश कांबळे यांची युवा जिल्हाध्यक्ष,विवेक जळके यांना युवा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. तर उमरखेड तालुका कार्यकारिणी मध्ये विलास चव्हाण हे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी प्रेमकुमार भारती तालुका सचिव पदी बाबा खान,जिल्हा सचिव सुनिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.