Showing posts with label mahar. Show all posts
Showing posts with label mahar. Show all posts

प.पूज्य शेषराव महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील हजारोच्या संख्येने लोकांनी घेतला दारू व्यसन मुक्तिचा संकल्प

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : प.पूज्य शेषराव महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त शिरपूर जिल्हा बुलढाणा येथील हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमात लोकांनी उपस्थिती दर्शवली. यामधील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने दिंडी, रॅलीच्या माध्यमातून दारू व्यसन मुक्तीच्या संदेश देत दोन्ही जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित झाले.

या कार्यक्रमात प.पूज्य शेषराव महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील हजारोच्या संख्येने लोकांनी घेतला दारू व्यसन मुक्तिचा संकल्प प.पूज्य शेषराव महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त शिरपूर जिल्हा बुलढाणा येथील हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमात लोकांनी उपस्थिती दर्शवली यामधील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने दिंडी दारू व्यसन मुक्तीच्या संदेश देत ते पुणे दोन्ही जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित झाले.
या कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनिल डोंगरे व महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचा शेवट परमपूजनीय श्री संत जी महाराज यांचे प्रवचन व संकल्प देऊन झाला. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने लोकांनी दारू व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला. या कार्यक्रम प्रसंगी श्री लक्ष्मीकांत धारणकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री पंडित काळे, जिल्हा संघटक श्री भालचंद्र गव्हाणकर, जिल्हा प्रचारक श्री अविनाश राऊत, जिल्हा सचिव श्री सुरज जिभकाटे, श्री प्रकाश अल्बमकर, श्री मारुती वाकुलकर, इत्यादी चंद्रपूर जिल्ह्याची संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. व महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचा शेवटी प.पुज्य संतोष महाराज यांचे प्रवचन व संकल्प देऊन झाला.
या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने लोकांनी दारू व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला. या कार्यक्रम प्रसंगी श्री लक्ष्मीकांत धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.पंडित काळे, जिल्हा संघटक श्री भालचंद्र रोहणकर, जिल्हा प्रचारक श्री अविनाश राऊत, जिल्हा सचिव श्री सुरज जिभकाटे, श्री प्रकाश अल्बमकर, श्री मारुती वाकुलकर इत्यादी चंद्रपूर जिल्ह्याची संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.