व्हॉइस ऑफ डिजिटल मिडीयाचे उपाध्यक्ष राजूभाऊ तुराणकर यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

               
                    वा||दि|||||भि|ष्ट|चिं|| 

जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात. परंतु काही माणसे अशी असतात जे त्यांच्या मनमिळाऊ सुंदर स्वभावामुळे कायमचे स्मरणात राहून जातात. अशा व्यक्तीचे स्थान जीवनात आदरचे असते. आणि या आदरणीय व्यक्तीचे आपल्या जीवनातील महत्व व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवशी उत्तम शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आपले कर्तव्य असते..
कधी मित्र तर कधी सल्लागार असतात
मस्ती असो वा गंभीर काळ
नेहमी आमच्या सोबत असतात.

वाढदिवस एका दिलदार मनाचा
वाढदिवस एका दिलखुलास व्यक्तिमत्वाचा
वाढदिवस आमच्या आयुष्यातील आदरणीय व्यक्तीचा
व्हॉइस ऑफ डिजिटल मिडीया चे सन्माननीय उपाध्यक्ष तथा लोकवाणी जागर चे मुख्य संपादक श्री राजुभाऊ तुराणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

भाऊसाहेब,आपणास निरोगी, दीर्घायुष्य लाभोत हिच मनस्वी ईश्वर चरणी प्रार्थना...

शुभेच्छुक :- व्हॉइस ऑफ डिजिटल मिडीया, संघटना व मित्र परिवार.वणी-मारेगाव