सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : सकाळ च्या राज्यव्यापी चित्रकला स्पर्धेत येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुल व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये परीक्षा घेण्यात आली.
शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व वाहतूक निरीक्षक संजय आत्राम यांनी परीक्षा केंद्रावर भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या, सौजन्य,उप प्राचार्या कलावती,लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुलचे अध्यक्ष शमीम अहेमद,सचिव महेंद्र श्रीवास्तव,प्राचार्य प्रशांत गोडे, यांचे सहकार्य लाभले.