वणी विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार वामनरावजी कासावार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!


“आज आपला वाढदिवस”

आमचे लाडके साहेब, किंग ईज बॅक म्हणून ओळखले जाणारा गॉड फादर, तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
वणी विधासभेची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पदाधिकारी व कार्यकत्यांची जान असलेले,
अत्यंत लोकप्रिय नेते, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
पक्षासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या एकनिष्ठ तत्वावर चालणारे…
जनतेत दिलखुलास पणे वावरणारे व
सामान्य नागरिकांच्या कामाला महत्व देणारे…
वणी उपविभागीय क्षेत्रातील सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
जण सामान्यांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे लाडके माजी आमदार मा श्री वामनरावजी कासावार साहेब,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला निरोगी दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

शुभेच्छुक : तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव
                 तालुका युवक काँग्रेस, मारेगाव