खाडे परिवाराकडून भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...


जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

💐शुभेच्छुक :- संजय रामचंद्र खाडे 
• अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड, वणी
• अध्यक्ष रंगनाथ स्वामी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वणी
• संचालक : वसंत जिनिंग, वणी
• माजी सरपंच ग्राम पंचायत उकणी गट ग्रामपंचायत, पं स मारेगाव