धरतीआबा, महान क्रांतिसुर्य, आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा जी यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा...
अभिवादनकर्ते :- प्रसाद सुधाकर ढवस
• जिल्हा सचिव भाजयुमो,यवतमाळ
• अध्यक्ष : आत्मा समिती