प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी पत्रकार प्रा. जय कराडे यांची निवड


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या “ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी ” 'News 1 इंडिया' या सॅटेलाईट न्यूज चॅनलचे पत्रकार प्रा. जय सावंता कराडे ( सर )यांची निवड करण्यात आली आहे.

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.३ ) : प्रा. जय कराडे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. 
 प्रा. जय कराडे संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमारनामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संघटक सचिन साळुंखे, महिलध्यक्षा उषाताई लोखंडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुदर्शन खंदारे, पुणे जिल्हाध्यक्ष अप्पाश्री लोखंडे, संपर्क प्रमुख दत्ता दाखले, कार्याध्यक्ष पंजाबराव तळेकर, सातारा जिल्हाध्यक्ष किरण अडागळे, संघटक दिलीप वाघमारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल पुजारी, सांगली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने दि. ३१/०५/२०२२ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !