दिपावळीच्या शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
समस्त जनतेस दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक :- गीत घोष (साहेब)
राष्ट्रीय अध्यक्ष : अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषद
सह्याद्री चौफेर न्यूज कायदेशीर सल्लागार