धरती आबा भगवान बिरसा मुंडा जी यांच्या जयंती च्या कोटी कोटी शुभेच्छा


थोर स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिसुर्य, पृथ्वीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

संस्कृती, आदर आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आदिवासी नेते आणि महान क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा जी यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
धरती आबा यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

अभिवादनकर्ते :- अमोल रमेश मडावी 
संचालक : अमोल टी कॉर्नर वणी