सह्याद्री चौफेर | राजू डावे
यात रांगोळी स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, काव्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त वणीकर जनतेने सहभाग नोंदवावा या स्पर्धे साठी आधी नोंदणी करावी.
या सर्व स्पर्धांचे आयोजन 3 जाने 2023 रोजी धनोजे कुणबी सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे, तरी वणी मारेगाव झरी तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे, आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (बघा कार्यक्रमाची झलक)
प्रवेश संपर्क :
विनोद कुमार आदे - 8788473009
शंकर घुगरे - 9657440743
शैलेश आडपावार - 9764716124