शुभ दिवाळी: दिवाळी च्या लक्ष लक्ष शुभेच्छा...


सर्व प्रथम दिवाळी शुभेच्छा...!

सस्नेह नमस्कार,
अमरावती विभागातील पदवीधरांनो तुम्ही 1 नोव्हेंबर 2022 च्या 3 वर्षे आधी पदवीधर झाले आहात का?
असाल तर जबाबदारी टाळू नका...
आपल्या विभागातील पदवीधर मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी सुरु झाली आहे.
योग्य कागदपत्रासह त्वरित नोंदणी करा.
कालावधी 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत करता येईल..
तर पदवीधरांनो अर्ज क्र.18 भरा आणि आजच पदवीधर मतदार व्हा..!

दिवाळी महोत्सवीनिमित्ताने पुनःश्च आपणास दिवाळी च्या शुभेच्छा..
सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं अशी मी सदिच्छा बाळगतो..
धन्यवाद!!

शुभेच्छुक :- महेंद्र अमरचंद लोढा
MBBS. DDGO. LODHA MULTISPECIALITY HOSPITAL WANI 
प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी
(पदवीधर मतदार संघ अमरावती विभाग)