दिपावळीच्या शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
लक्ष्मीपूजन, दिपावळी महोत्सवच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
समस्त सभासद, भागदारक, हितचिंतक व समस्त जनतेस दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा...!
शुभेच्छुक :- संजय रामचंद्र खाडे
अध्यक्ष : रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड, वणी
अध्यक्ष : रंगनाथ स्वामी फार्मस प्रोड्यूसर कंपनी, वणी
संचालक : वसंत जिनींग, वणी
माजी सरपंच, ग्रामपंचायत उकणी
शुभेच्छुक :- सौ. संगीता संजय खाडे
अध्यक्ष : श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या.वणी
अध्यक्ष : सहयोगी महिला बहुउद्देशीय संस्था, वणी