कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
बाबाराव किर्तीवार यापूर्वी मारेगाव, वणी, शिरपूर, पांढरकवडा येथे कार्यरत होते. पुन्हा मारेगांव येथे आणि आता पोलिस अधीक्षक कार्यालय यवतमाळ CRO ला कार्यरत असतांना पोलीस उपनिरीक्षक पदी केली असून त्यांच्या विविध कामाची पोच पावती म्हणून त्यांची पोलीस उपनिरीक्षक (sub-inspector) पदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल वडगाव सह यवतमाळ परिसरात अभिनंदन होत आहे.