आजपासून मराठी नवीन वर्षाला सुरवात होते तसेच साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर गुढी पाडवा साजरा केला जात आहे.
यानिमित्त लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो, या प्रार्थनेसह मारेगाव तालुक्यातील जनतेला नवीन वर्ष व गुढीपाडवाच्या शुभेच्छा...
शुभेच्छुक :-
माजी तालुका अध्यक्ष : रुपेश ढोके, मनसे
सरपंच : सुषमा रुपेश ढोके, कानडा ग्रामपंचायत
मारेगाव तालुक्यातील सर्व जनतेला गुढी पाडवा व नूतन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 30, 2025
Rating: