सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : जागतिक हृदय दिनानिमित्त नागरिकांना हृदयाच्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन करत माधवबाग क्लिनिकच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
सुमारे २,४०० रुपये किमतीच्या महत्त्वपूर्ण तपासण्या केवळ ६९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या विशेष तपासणीमध्ये BP Check, Lipid Profile, SpO₂ Check, hs-CRP, LFT, ECG, BMI Assessment आणि Blood Sugar (AG) Check यांचा समावेश आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि हृदय शुद्धीकरण चिकित्सा संदर्भात मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
‘जाणून घ्या तुमच्या हृदयाची फिटनेस’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पूर्वनियोजित अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही विशेष तपासणी २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत होणार आहे.
माधवबाग क्लिनिक, तुकडोजीनगर, एस.टी. वर्कशॉप एक्स्टेंशनजवळ, तुकूम, चंद्रपूर
संपर्क : ८४८३०३१०२१
तसेच ए अँड एम कॉम्प्लेक्स, चर्चच्या समोर, खोब्रागडे भवनजवळ, बाजार वॉर्ड, शासकीय दवाखान्याजवळ, चंद्रपूर येथेही माधवबाग क्लिनिक उपलब्ध आहे.
संपर्क : ७३८५७२९१००