🪔 दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔
प्रकाशाचा सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्याची नवी पहाट घेऊन येवो. प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे दीप सदैव तेवत राहोत, हीच सदिच्छा!
कातकडे परिवारासह सर्व प्रतिष्ठान तर्फे आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
🪔 शुभ दीपावली! 🪔
शुभेच्छुक :
सुनिल कातकडे
संचालक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ
सौ. रुपाली सुनिल कातकडे
सरपंच ग्रामपंचायत चिखलगाव