सुखाची लाट तुमच्या जीवनात यावी, दुःखं दूर जावीत आणि तुम्ही सदैव आनंदी राहा. तुमच्या जन्मदिनी अनंत शुभेच्छा! तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव द्विगुणित मिळो. भाजपा मारेगाव तालुका सरचिटणीस तथा जिवलग मित्र गणेश भाऊ झाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
शुभेच्छुक : सर्व मित्र परिवार
मारेगाव, वणी, झरी तालुका
गणेशभाऊ झाडे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 30, 2025
Rating: 5