मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सौ माधुरी झबाडे तर, शहर महिला अध्यक्षपदी सौ सविता आत्राम यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी सौ माधुरी झबाडे तर, शहर महिला अध्यक्षपदी सौ सविता आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केली आहे. नियुक्तीपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, निशांत मेश्राम, अमोल कुमरे, वेणुदास हुसुकले, सुनिल झबाडे, उपस्थित होते.
 
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे माधुरी झाबाडे व सविता आत्राम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सौ माधुरी झबाडे तर, शहर महिला अध्यक्षपदी सौ सविता आत्राम यांची नियुक्ती मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सौ माधुरी झबाडे तर, शहर महिला अध्यक्षपदी सौ सविता आत्राम यांची नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on March 10, 2025 Rating: 5
Powered by Blogger.