💐अ|भि|ष्ट|चिं|त|न | वा|ढ|दि|व|स💐
कर्तव्यदक्ष, आपल्या कार्यतत्परतेने पक्षाची ध्येयधोरणे राबवणारे, थोडया अवधीतच आपल्या अध्यक्ष पदाची चुणूक दाखवणारे, तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पक्षाला जिवंत ठेवणारे, अपार मेहनती श्री. मारोतराव गौरकर यांचा आज वाढदिवस..
तालुका काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा हाती घेताच,पक्षासाठी सतत धळपळणारे, ऊर्जावंत स्पष्ट मत व्यक्त करणारे, कर्तव्यदक्ष तालुकाध्यक्ष श्री. मारोतीजी गौरकार भाऊ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
परमेश्वर आपणास सुदृढ व निरोगी दीर्घ आयुष्य देवो हीच सदिच्छा...
शुभेच्छुक :- सय्यद समिर
युवक काँग्रेस शहर अध्यक्ष, मारेगाव
मा. श्री. मारोती गौरकार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 05, 2023
Rating: