टॉप बातम्या

25 वर्षांची विश्वासाची परंपरा... बांधा विश्वासाचे भविष्य!मारेगावातील बांधकाम क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव — गुंडावार बिल्डिंग मटेरियल, मारेगाव.

सह्याद्री चौफेर | जाहिरात 

गेल्या २५ वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरत, उत्कृष्ट दर्जाचे सिमेंट व बांधकाम साहित्य पुरविण्याचे कार्य गुंडावार बिल्डिंग मटेरियल सातत्याने करत आहे. घर, इमारत, दुकान, शेततळे किंवा कोणतेही मजबूत बांधकाम असो, दर्जेदार साहित्याची पहिली पसंती म्हणून ग्राहकांनी या प्रतिष्ठानावर विश्वास व्यक्त केला आहे.
सध्या उपलब्ध आहे अल्ट्राटेक सुपर सिमेंट अभियंत्यांची पहिली पसंती असलेले भारतातील नं. १ सिमेंट. अधिक मजबुती, टिकाऊपणा आणि उत्कृष्ट फिनिशिंगसाठी अल्ट्राटेक सुपर सिमेंट बांधकाम क्षेत्रात अग्रस्थानी आहे.



तसेच पावसाळ्यातील गळती, ओलावा आणि पाण्याच्या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून अल्ट्राटेक वेदर प्रो वॉटरप्रूफिंग सिस्टीम उपलब्ध असून, आपल्या घराला अधिक सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकाऊ बनविण्यास मदत करते.

विश्वास, गुणवत्ता आणि ग्राहकसेवा यांची २५ वर्षांची परंपरा जपत...

🌀 पत्ता : गुंडावार बिल्डिंग सोल्युशन, मारेगाव
अल्ट्राटेक सिमेंटचे अधिकृत विक्रेते
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();