भाऊसाहेबांना उदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा - सौ सरस्वती नारायण धांडे


फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुझ्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा....भाऊसाहेब

आयुष्यभर कष्टाने आणि मेहनतीने आपण सगळं कमावलं
आम्हाला कष्टाचं आणि मेहनतीचे महत्त्व शिकवलं
तुमचा वरदहस्त आमच्या मस्तकावर असाच राहावा
आणि येणारा प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावा
जन्मदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... मामा श्री _

निष्ठा, जिद्द, धडपड आणि
संघर्षाने भरलेला प्रवास.
आमचे मामा श्री_

💐शुभेच्छुक :-
• सरस्वती नारायण धांडे (मोठी बहीण)
• भासा सुधाकर नारायण धांडे (ग्रामपंचायत सदस्य वनोजा देवी)
• गीता सुधाकर धांडे (माजी सरपंच)
• भासा भास्कर नारायण धांडे (संचालक कृ. उ बा. स मारेगाव)
• पूजा भास्कर धांडे (गृहिणी) 
भाऊसाहेबांना उदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा - सौ सरस्वती नारायण धांडे भाऊसाहेबांना उदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा - सौ सरस्वती नारायण धांडे Reviewed by सह्याद्री चौफेर on November 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.