टॉप बातम्या

तालुका अध्यक्ष श्री मारोती भाऊ गौरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...



अभिष्टचिंतन चिंतन...

माझे सहकारी मित्र मार्गदर्शक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती भाऊ गौरकार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
नेहमी सातत्याने तालुक्यातील प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवणारे, गोरगरीब शेतकरी शेतमजूर तसेच सामान्य जनतेच्या कामाशी अग्रेसर असणारे 'मारुती' भाऊ यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

शुभेच्छुक :-
अंकुश रुपाजी माफूर
लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत बोरी (खु)
काँग्रेस कार्यकर्ते मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी 
Previous Post Next Post