शुभ दीपावली
असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो.
यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन समृद्धीचा फराळ प्रेमाची भाऊबीज अशा दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा!
"लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!"
शुभेच्छुक : अविनाश लांबट
संचालक : कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव
अध्यक्ष : अखिल भारतीय सरपंच परिषद, मारेगाव
उपसरपंच : सिंधी महागांव ग्रामपंचायत, पं स मारेगाव