टॉप बातम्या

दीपावली निमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा…


                      "दीपोत्सव"

“सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…”

दिवाळी भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!!!

शुभेच्छुक : रविराज चंदनखेडे
सरपंच : ग्रामपंचायत मार्डी पं स मारेगाव 
Previous Post Next Post