“मराठमोळी संस्कृती आपली
मराठमोळा आपला बाणा
मराठमोळी माणसे आपण
मराठमोळी आपली माती
अशीच चिरंतन राहो
आपली ही प्रेमाची नाती
शुभ दिपावली…”
ही दीपावली तमाम मारेगावकरांना सुख, समाधानाची भरभराटीचे जावो.
शुभेच्छुक : चांद बहादे
शहर अध्यक्ष : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मारेगाव