लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या मारेगाव तालुका वासियांना लक्ष लक्ष शुभेच्छा…
शुभेच्छुक : ज्ञानेश्वर चिकटे
अध्यक्ष : भारतीय जनता पक्ष, मारेगाव
दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…शुभ दीपावली शुभेच्छा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 12, 2023
Rating: