लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास.
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा...
शुभेच्छुक : आशिष खुलसंगे
अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी,झरी
अध्यक्ष दि. वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लि.वणी
शुभ दीपावली || सर्वांना यानिमित्त मंगलमय शुभेच्छा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 12, 2023
Rating: