टॉप बातम्या

दिवाळी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...


आनंदाची दिवाळी...

आशेचे नव्हे, विश्वासाचे नवीन दिवे लावा.
प्रसन्नतेची तोरणे दाराखिडक्यांना लावा.
उत्साहाच्या सुंदर रांगोळ्या अंगणभर घाला.

ही दिवाळी शेतकरी शेतमजूर कष्टकरी तमाम जनतेला सुख समाधान व भरभराटीचे जावो.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...

शुभेच्छुक : राहुल आत्राम
सरपंच : ग्रामपंचायत पहापळ पं स मारेगाव 
Previous Post Next Post